Winter Session 2021 | शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत केव्हा देणार? : सुधीर मुनगंटिवार यांचा सवाल

2021-12-23 482

मदतीची घोषणा करताना सरकार दीर्घकालीन उपाय योजनांचे खर्च मदतीच्या घोषणेत जोडून जनतेला खोटी आशा लावत आहे. मदत घोषित होते 11 हजार 500 कोटींची आणि खर्च होतात 1 हजार 500 कोटी.
मा. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, एकरी 25000 हजार रुपये शेतकऱ्यांना देतो, ते आतातरी देणार आहेत का?- माजी मंत्री आ. Sudhir Mungantiwar
#Politics​ #Wintersession2021 #mumbai #Sudhirmungantivar #sakal
#Maharastra

Videos similaires